सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, कोकण विभाग भरती २०२५ (179 पदे)

Vitta Vibhag Konkan Division Bharti 2025: वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, कोकण विभाग कडून ऑनलाइन पद्धतीने भरती होणार आहे, टीआर या भरती मध्ये एकूण 179 पदांची जागा घेतली जाणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी दिनांक 04 फेब्रुवारी 2025 पासून भरायला सुरुवात करायची आहे आणि अर्ज हे ०६ मार्च २०२५ रोजी प्रयंत ऑनलाइन भरायचे आहेत.

कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदासाठी एकूण 179 जागा रिक्त आहेत ज्या उमेदवाराचे शिक्षण पदवी पूर्ण असेल असा उमेदवारांनी अर्ज भरून घ्यायचे आहेत. या भरती बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Vitta Vibhag Konkan Division Bharti 2025
www.naukri.navinjahirat.com

भरतीचे नाव: वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, कोकण विभाग भरती २०२५.

भरती बद्दल माहिती: वित्त विभाग महाराष्ट्र, लेखा व कोषागारे, कोकण विभाग अंतर्गत ऑनलाइन भरती केली जाणार आहे जाणार तर ही भरती 04 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात होईल त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरून घ्यायचे आहेत.

Vitta Vibhag Konkan Division Bharti Vacancy Details

पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: कनिष्ठ लेखापाल (गट-क)- 179 जागा.

शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1: कोणत्याही शाखेतील पदवी & तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रतिमिनीट OR इंग्रजी टंकलेखनाचे ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र..

वयोमर्यादा
🔸 वय : 19 वर्षे – 38 वर्षे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.

हे पण वाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती [Central Bank of India Bharti 2025] कडून 1000 जागांची भरती.

Mahakosh Konkan Division Recruitment 2025

नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे.

महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : ०४ फेब्रुवारी २०२५.
🔸 अंतिम दिनांक : ०६ मार्च २०२५ रोजी.

महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.

अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : १००० रुपये.
🔸 ST/SC : ९०० रुपये.
🔸 Payment Mode: Online.

निवड प्रक्रीर्या
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 कागदपत्रे तपासणी.

वेतनश्रेणी (पगार)
🔸 Rs. २९२००-९२३००.

Leave a Comment