सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC Bharti 2025) मध्ये 475 जागांसाठी भरती

NTPC Bharti 2025: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ऑनलाईन पद्धतीने भरती होणार आहे तर या भरती मध्ये एकूण 475 पदांची भरती हि इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी साठी केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

NTPC Bharti साठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक 28 जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आलेले आहे आणि शेवटची अंतिम दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत स्वीकारण्यात येतील. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती वाचायची आहे आणि त्या नंतर अर्ज सादर करावा.

भरतीचे नाव: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC Bharti 2025) मध्ये 475 जागांसाठी भरती.
NTPC Bharti 2025
www.naukri.navinjahirat.com
पदाचे नाव आणि एकूण पदे
इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET): 475 एकूण जागा.
🔸पद क्र. 1: इलेक्ट्रिकल- 135 जागा.
🔸पद क्र. 2: मेकॅनिकल- 180.
🔸पद क्र. 3: इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रूमेंटेशन- 85.
🔸पद क्र. 4: सिव्हिल- 50.
🔸पद क्र. 5: माइनिंग- 25.
नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.
NTPC Bharti Vacancy Details
शैषणिक पात्रता
🔸पद क्र. 1 ते 5: 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी.
हे पण वाचा: .
NTPC Recruitment 2025
महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 28/01/2025.
🔸 अंतिम दिनांक : 11/02/2025.
महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.
अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : 300 रुपये.
🔸 ST/SC : शुल्क नाही.
🔸 Payment Mode: Online.
वयोमर्यादा
🔸 वय : 11 फेब्रुवारी 2025 रोजी 27 वर्षांपर्यंत.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.
निवड प्रक्रीर्या
🔸 ऑनलाईन परीक्षा.
🔸 कागदपत्रे तपासणी.
वेतनश्रेणी (पगार)
🔸 नियमानुसार.

Leave a Comment