महाराष्ट्र 10वी 12वी पास माझी नोकरी 2025
Majhi Naukri 2025 या संकेतस्थळावर महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या सर्व सरकारी नोकरीची माहिती दिली जाणार आहे. इथे तुम्हाला 10वी 12वी पास महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक देण्यात येते तसेच तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी नोकरीची अपडेट मिळेल.